Institution Established
Parshwanath Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Kolhapur was established on 24 August 1983 under the leadership of Late Shri Amrutlal Shah and Late Shri Kiran Devchand Shah. Shri Shankar Patil assumed charge of the administration from the beginning and played a vital role in laying the foundation for the institution’s future growth.
1983 मध्ये श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना अमृतलाल शहा, किरण शहा यांनी केली. तेव्हा संपूर्ण प्रशासनाचा प्रमुख म्हणून शंकर पाटील यांनी सूत्रे हाती घेतली. कुशल व्यवस्थापक असलेल्या शंकर पाटील यांच्या दूरदृष्टीने पतसंस्थेच्या प्रगतीचा वेग झपाट्याने वाढत गेला. शहरी व ग्रामीण भागातील सभासद ग्राहक यांचा विश्वास संपादन करत ही संस्था बँकिंग क्षेत्रात आपले स्थान बळकट करत गेली.